राजा शेतकरी

राजा शेतकरी जसा बोल्यले कर्रय तसा कामाले करारी सभावानं मन मोका असोद्याचा शेतकरी कारामधी रोखठोक नही उसनउधारी दोन देये दोन घेये असा राजा शेतकरी असा राजा शेतकरी चालला रे आढवनी देखा त्याच्या पायाखाले काटे गेले वाकसनी बोरू चाले कुरुकुरु तश्या पाट्या पेनाशिली पोर्‍हं निंघाले शिक्याले कधीमधी टांगटोली हाया समोरची शाया पोर्‍हं शायीतून आले हुंदडत हायाकडे…

अरे संसार संसार

अरे संसार संसार… अरे संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर आधी हाताला चटके तव्हा मियते भाकर! अरे संसार संसार खोटा कधी म्हनू नहीं राऊळच्या कळसाले लोटा कधी म्हनु नहीं अरे संसार संसार नहीं रडन कुढ़न येड्या, गयातला हार म्हनू नको रे लोढ़न! अरे संसार संसार खीरा येलावरचा तोड एक तोंडामधि कडू, बाकी अवघा लागे गोड.. अरे…

अहिराणी भाषेतील जात्यावरच्या ओव्यांचा संग्रह!!!

सकाये उठुनी रामाच नाव घेऊ मंग धरतीमातेवर पाय देवा ठेऊ प्रभाते मनी राम चिंतित जावा… यासारखे श्लोक या अशिक्षित स्रियांनी कसे जाणले असतील बरे? आख्ख्या जगाचा भार वाहणा-या या पृथ्वीमातेवर पहाटेच्या समयी पाय ठेवण्याआधी रामाचे नाव घेउ. सकाये उठीसन झाडु वट्याची पायरी माले गं सापडनी लड मोत्याची गुह्यरी पहाटे उठुन ओटा, आंगण झाडुन सडासंमार्जन करतांना…