तेलन

खानदेशात विवाहप्रसंगी विवाहाच्या आदल्या रात्री तेलन पाडतांना हे गीत गाईले जाते… वाचायला कठीण असले तरी ऐकायला खुपच छान… गंगा जमुना दोन्ही खेते गंगा जमुना दोन्ही खेते तठे काय देव पोयाना रोपे तठे काय देव पोयाना रोपे तठे काय सिताबाई खाते तठे काय सिताबाई खाते तठे काय कापुसना बेटे तठे काय कापुसना बेटे इस्नु किस्नु कांडया…

अहिराणी शब्दकोष

शरिर–आंग व्यक्ति–जीवान. पेरू–ज्याम म्हातारा–धल्ला बभूळ–बाभूई म्हातारी–धल्ली रक्त–रंगत बनियन–गंजीफराक. जातं–घट्य शर्ट–कुडची केरसुणी–झाण्णी सुन–वाहरी माठ–माथनी इथे–आडे शेत–वावर तिथे–तडे केस–झिपोट्या आग–उभ्या कावळा–हाळ्या चिमणी–चिडी कप–शिंगल चेहरा–मुसाड. सुन–उहू विहीर–येर. कुत्रा–कुतल्ला गोधडी–झावर. विळा–इया आई ग!–व माय व ! पातेलं–बघूनं कुठे–कथा सरडा–सल्ल्या बकरा–बोकळ्या चाळणी–गायनी केर–पुंजा भाजी–शाक पोळी–पोई. बूक्का–घूंबा स्कुटर–फटफटी शाळा–शाई ट्रंक–टिपड. पोट–ढेरी दिवस–याय. केळी–के ग्लास–गल्लास. पांढरा–धव्वा रेडा–हेला गय–गावडी गेट–फाटूक. झरोका–साना पिंपळ–पिप्पय .…

बोली मनी अहिराणी

बोली मनी अहिराणी जशी दहिमा लोणी सरा तुपना पारखी अहिराणी नी पारख कयी कोणी.. ऐकाले गोड बोलाले मढु आणि लिवाले सोपी अशी शे आपली अहिराणी.. म्हणुन सांगस अहिराणी भाषाना कटाळा नका करु.. माय शे ती आपली.

अहिराणी

अहिराणी कविता) तो मराठी शिक्ना त्याले अहिरानी बोलानी लाज वाटाले लाग्नी तो हिंदी शिक्ना त्याले मराठी बोलानी लाज वाटाले लाग्नी तो इंग्रजी शिक्ना त्याले हिंदी बोलानी लाज वाटाले लाग्नी बाप बोल्ना भडविना! त्या मार्वाडी-गुज्राथी लोकेस्ले देख त्या कित्ला भी शिक्नात तरी त्यास्ले सोतानी भाषा बोलानी लाज नही वाटस आप्ला लोकेसशी आप्ली सोतानीच भाषा त्या बोल्तस…

खांदेशना ताई साठी

खांदेशना ताई साठी गहू दयेश, बाजरी दयेश दयता दयता मायं दएन दयता याद माहेरनी ऐस याद माहेरनी ऐस गहू दयेश बाजरी दयेश………. माय आणि माती म्हान काय फरक तो राहस दोन्ही जल्मां संगती सूख मा मिळी राहतस गहू दयेश बाजरी दयेश ………… माय-माती नं सांगण आते पेरानं नाती-गोती काय कामनं हाई कडू पण कामनं ऐस…

देव चगी गया

अहिराणी कविता ….. माय-बापले तुटेल खाट , सासु-सासराले बसाले पाट, उन्हायामा पावसाया लागी गया आणि म्हणस कसा…. देव चगी गया मना बाप पा कितली व्हती शेती- बाडी, दात कोराले राह्यनी नई काडी, कमी वयमा बाई बाटलीना मांगे लागी गया, आणि म्हणस कसा देव चगी गया काम करानी दानत नई सट्टा-पत्तासमा उलगी गया ईस्त्रीना कपडासमा राही…

अहिरानी म्हणी

घरना पोरं उघडा, नी याहीणले नेसाडा लुगडा चार आनानी कोंबडी, नी बारा आनाना मसाला दळे तिले कळे, नी फुकटी गोंडा घोळे खिंसात नही आणा, नी माले बाजीराव म्हणा नवल्यानी घीदी गाय, नी धाई धाई दुध काढले जाय खिशात नही कवडी, नी वणी बाजार भवडी. जीव म्हणे आखो आखो, नी पोट म्हणे नको नको चार आनानी…