अहिराणी शब्दकोष

  • शरिर–आंग
  • व्यक्ति–जीवान.
  • पेरू–ज्याम
  • म्हातारा–धल्ला
  • बभूळ–बाभूई
  • म्हातारी–धल्ली
  • रक्त–रंगत
  • बनियन–गंजीफराक.
  • जातं–घट्य शर्ट–कुडची केरसुणी–झाण्णी
  • सुन–वाहरी
  • माठ–माथनी
  • इथे–आडे
  • शेत–वावर
  • तिथे–तडे
  • केस–झिपोट्या
  • आग–उभ्या
  • कावळा–हाळ्या
  • चिमणी–चिडी
  • कप–शिंगल
  • चेहरा–मुसाड.
  • सुन–उहू
  • विहीर–येर.
  • कुत्रा–कुतल्ला
  • गोधडी–झावर.
  • विळा–इया
  • आई ग!–व माय व !
  • पातेलं–बघूनं
  • कुठे–कथा
  • सरडा–सल्ल्या
  • बकरा–बोकळ्या
  • चाळणी–गायनी
  • केर–पुंजा
  • भाजी–शाक
  • पोळी–पोई.
  • बूक्का–घूंबा
  • स्कुटर–फटफटी
  • शाळा–शाई
  • ट्रंक–टिपड.
  • पोट–ढेरी
  • दिवस–याय.
  • केळी–के
  • ग्लास–गल्लास.
  • पांढरा–धव्वा
  • रेडा–हेला
  • गय–गावडी
  • गेट–फाटूक.
  • झरोका–साना
  • पिंपळ–पिप्पय
  • . धावणे–दुडकी
  • दळण–दयन.
  • साडी–पातय
  • गुळ–गुई.
  • हगणदारी–हागनखइ
  • टिव्ही–टिबी
  • रेडीओ–रेडू
  • गेला–ग्या
  • गोंधळ–गोंदय
  • घे–ले
  • आहे–शे
  • त्याचे –तेना

Leave a comment