तेलन

खानदेशात विवाहप्रसंगी विवाहाच्या आदल्या रात्री तेलन पाडतांना हे गीत गाईले जाते… वाचायला कठीण असले तरी ऐकायला खुपच छान… गंगा जमुना दोन्ही खेते गंगा जमुना दोन्ही खेते तठे काय देव पोयाना रोपे तठे काय देव पोयाना रोपे तठे काय सिताबाई खाते तठे काय सिताबाई खाते तठे काय कापुसना बेटे तठे काय कापुसना बेटे इस्नु किस्नु कांडया…

अहिराणी भाषा :बोली मन्ही अहिराणी, जशी दहिमान लोणी

डॉ. सुधीर रा. देवरे – sudhirdeore29@rediffmail.com संदर्भ :http://www.loksatta.com/lokrang-news/ahirani-language-118662/ अहिराणी भाषा विस्तीर्ण भूप्रदेशात बोलली जाते. विस्तीर्ण प्रदेशात पसरलेल्या एकाच भाषेची कालांतराने वेगवेगळ्या भाषांत वेगवेगळी रूपे होत जातात. हे भाग एकमेकांपासून जितक्या लांब अंतरावर असतील तितका त्यांच्यातला भेद अधिक तीव्र असतो. आणि हे भाग एकमेकांपासून जितके जवळ असतील तेवढे त्यांच्यात साम्यही आढळते. त्यामुळे एखादी भाषा स्वत:च्या क्षेत्रातल्या…

अहिराणी शब्दकोष

शरिर–आंग व्यक्ति–जीवान. पेरू–ज्याम म्हातारा–धल्ला बभूळ–बाभूई म्हातारी–धल्ली रक्त–रंगत बनियन–गंजीफराक. जातं–घट्य शर्ट–कुडची केरसुणी–झाण्णी सुन–वाहरी माठ–माथनी इथे–आडे शेत–वावर तिथे–तडे केस–झिपोट्या आग–उभ्या कावळा–हाळ्या चिमणी–चिडी कप–शिंगल चेहरा–मुसाड. सुन–उहू विहीर–येर. कुत्रा–कुतल्ला गोधडी–झावर. विळा–इया आई ग!–व माय व ! पातेलं–बघूनं कुठे–कथा सरडा–सल्ल्या बकरा–बोकळ्या चाळणी–गायनी केर–पुंजा भाजी–शाक पोळी–पोई. बूक्का–घूंबा स्कुटर–फटफटी शाळा–शाई ट्रंक–टिपड. पोट–ढेरी दिवस–याय. केळी–के ग्लास–गल्लास. पांढरा–धव्वा रेडा–हेला गय–गावडी गेट–फाटूक. झरोका–साना पिंपळ–पिप्पय .…

****अहिराणी लव शायरी****

****अहिराणी लव शायरी**** व्हस नयी परतेक फैसला सिक्का ऊछाडीस्नी , आवु दिलना मामला शे जरा समायी बचाडीस्नी , आणि या मोबाईलना काळ मधला प्रेमीस्ले काय माहिती , पत्रामा ठि-दियेत पहिले कलेजा काढीस्नी ! ‪#‎Syb‬. हाई जोक्स करता “खांदेश्ना मंगुभो ” ह्या पेज ना अद्मीन नि मदत करेल शे!!

आजोबा****

*माझे आजोबा***** जवय मंगुभो 4थीमा व्हता तवय मंगुभोले परिक्षामा प्रस्न ऊना. Q : तुमच्या भाषेत माझे आजोबा हा निबंध लिहा. मंगकाय मंगुभोनी अहिराणीमा चालु करा. उत्तर :***निबंध*** ****आमना धल्ला**** आमना धल्ला आमरिशपुरीथीनबी डेंजर शे. धल्ला 90 नंबर बिडी पेस 30 नंबर बिड्या एकसंगे 3 गुंडायीस्नी. आणि धुवा ते आशी सोडस जशी जिभोना राजदुत मायीनज धुव्वा…

*जिद्दी मुर्गा****

*जिद्दी मुर्गा**** तुमे जिद्दी मुर्गानी गोष्ट आयकेल शे का ? आयकेल राहो का नयी आयकेल राहो ! मी यीतली मेहनतथीन लिखेल शे वाचा ! एकदाव मंगुभोनी एक मुर्गा पायेल व्हता ! तो यीतला जिद्दी व्हता की सांगु नका ! एकदाव मंगुभोनी त्याले पिंजरामा कोंडा ! पण मुर्गा यीतला जिद्दी व्हता मांगेथीन बाहेर यीलागना ! मंगुभोनी…

मंगुभो रिटर्न****

गुभो रिटर्न**** सक्कायमा मंगुभो दात घसळी रानता ! मंगुभोले दात घसळता देखीसनी धुडकुनी विचार ! धुडकु : काय भाऊ दात घसळी राना का ? आयी आयकिनी मंगुभोले यीतला सँताप ऊना ! पण कंट्रोल करीसनी दातमिठी खायीनी बोलना ! . . . . . मंगुभो : काय नयी रे भो कालदिन संध्याकायले एक दोन लिटर दुध…

आते नही माराव..!!!

धुडकु : बायको ना संगे भांडण मिटन कारे भो?… मंगुभो : गुडघावर चालत उनी मनाकडे..गुडघावरचालत….. धुडकु : काय सांगीरायना यार……. मंगुभो : नही तर मग…… धुडकु : नंतर काय बोलनी ती…… मंगुभो : ती बोलनी, पलंगना खालथुन बाहेर निघा ………आते नही माराव..!!!

मंगुभो पंतप्रधान

एकदाव मंगुभो पंतप्रधान बनस ! (बराक ओबामा मंगुभोनी संगे मीटिंग कराले येस) ओबामा : जरा आपण G-19-0001 मिसाईलनी बद्दल चावयुत का ? मंगुभो : हा ! पण मना एक प्रस्न उत्तर दे मंग बोलुत ! ओबामा : विचार जल्दी ! मंगुभो : मंदिरमा यीतला मोठा घंटा रास आणि चर्चमा यीतला धाकला काब ? ओबामा :…

शिकारी आणि पोपट

शिकारी 7 वरिस नंतर त्या “सियामा” नामक जंगलमा “नेमडी” नामक बुटी लेवाले जावानी करता तयारी कराले लागना ! पोपट : मालिक तुमे “सियामा” चालनात म्हणे ! शिकारी : हा ! पोपट : तठे मना गुरु (पोपट) रास त्याले मना संदेश दिशात का ? शिकारी : दि दिसु बोल ! पोपट : मना गुरुले सांगज्यात की…